मोहिमा

मोहिमा

१५ ऑगस्ट २०२३ पर्यंतचे लक्ष्य निश्चित करून या पंच-प्रण (पाच निर्धार)  संकल्पनेच्या दिशेने जन चळवळीला बळकटी देण्याचा उद्देश आहे. संपूर्ण देशात आणि जगात लोक सहभागातून अभियान राबवणे यात अपेक्षित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात समावेश करून घेण्यासाठी ९ क्षेत्रांत काम करणे पंच-प्रण अंतर्गत अपेक्षित आहे. महिला-मुले, आदिवासी सबलीकरण, पाणी, सांस्कृतिक अस्मिता संवर्धन, पर्यावरण पूरक जीवनशैली, आरोग्य-निरामयता, सर्वसमावेशक विकास, आत्मनिर्भर भारत आणि एकात्मता ही उदीष्ट्ये माननीय पंतप्रधानांनी सांगितली आहेत. 

Women and Childern 1

Tribal Empowerment 2

Cultural Pride 4

Lifestyle for Environment (LiFE) 5

Health and Wellness 6

Inclusive Development 7

Aatmanirbhar Bharat 8

Top